Thursday, December 27, 2012

श्रीदत्तजयंती उत्सव

हरि ॐ,

गुरुवार दिनांक २७ डिसेंबर २०१२ रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीदत्तजयंतीचा पवित्र उत्सव श्रीहरिगुरुग्राम वांद्रे येथे संपन्न होणार आहे. ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी. तसेच आज मातृवात्सल्यविंदानं - उपनिषद सर्व श्रद्धावानांसाठी उपलब्ध होईल. या उत्सवात सहभागी होऊन उत्सवाच्या पवित्र स्पंदनाचा लाभ घ्यावा.
कार्यक्रम तपशील -
१) भोः होः दत्तगुरु - ५४ वेळा
२) घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण - १ वेळा
३) दत्तबावनी - १ वेळा
४) ॐ साई श्री साई जय जय साई राम (गजर) - १० ते १५ मिनिटे

No comments:

Post a Comment