१) परमात्म्याने शिवस्वरुपात त्रिपुरासुराचा वध केला.
२) परशुरामाने बाण मारून समुद्र हटविला.
३) श्री हनुमंतांनी श्री रामलक्ष्मण जानकीचे आपल्या हृदयातील अस्तित्व छाती फाडून सर्व विश्वासाठी खुले केले.
४) भगवान श्रीकृष्णांनी उद्धवास भगवतगीता सांगण्यास सुरुवात केली.
५) पुंडलिकाच्या घरी येऊन विटेवर उभा राहीलेला तो बाळकृष्ण अर्थात विठ्ठल पुंडलिकाच्या आग्रहासाठी मुर्तीरुपाने स्थापन झाला.
६) श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रममध्ये त्रिपुरारी त्रिविक्रम अवतीर्ण झाला ( ०२/१२/२००९).
७) आणि सर्व विश्वाच्या कल्याणासाठी गायत्रीमातेने नवअंकुर ऐश्वर्य देऊन सिद्ध केलेले सदगुरू श्री अनिरुद्ध अवतीर्ण झाले.
No comments:
Post a Comment